Just another WordPress site

…तर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल-संजय राऊत यांचा इशारा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची गुजरातमध्ये झालेल्या भेटीवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.सहज शपथविधी कार्यक्रमानंतर…

“शरद पवार यांना देशी कट्ट्याने जीवे मारण्याची धमकी”!!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी फोन करून ही धमकी देण्यात आली आहे.आरोपीने शरद पवारांना मुंबईत येऊन देशी…

अज्ञात मृतदेहावरून शेकडो वाहनांचा प्रवास;महामार्गावर माणुसकीला काळिमा फासणारी  घटना !!

सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- वेगवान प्रवासासाठी सुस्थितीतील महामार्गाची गरज भासतेच यामध्ये शंका घेण्याचे कारण नाही मात्र या वेगवान वाहनांच्या धडकेत एखादी व्यक्ती प्राणाला मुकली आणि त्याला मदत न मिळता त्याच्या देहावरून शेकडो…

शिवसेना धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या निर्णयाबाबत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेनेतील बंडखोरीनंतर केवळ राज्यातील महाविकासआघाडी सरकारच कोसळले नाही तर शिवसेना कोणाची हाही संघर्ष सुरू झाला. शिवसेनेचा धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाचे यावर काल १२ डिसेंबर रोजी मुख्य निवडणूक…

यावल येथे होमगार्ड व नागरी संरक्षण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  येथील होमगार्डस कार्यालयाच्या वतीने होमगार्ड व नागरी संरक्षण दिन साप्ताहिक परेड काढुन उत्साहात साजरा करण्यात आला.जळगाव जिल्हा समादेशक,अप्पर पोलीस अधीक्षक होमगार्डस जळगांव यांच्या आदेशानुसार दिनांक ४ डिसेंबर…

यावल येथील स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुचरित्र वाचन व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरु पिठाचे पीठासीन श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे दिंडोरी यांच्या मार्गदर्शनातून भुसावळ रोड टेलिफोन ऑफिस जवळ बालसंस्कार व अध्यात्मिक केंद्रात श्री दत्त जयंती व सप्ताहाची…

यावल तालुका विधी सेवा समितीतर्फे जागतिक मानवी हक्क दिन साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील तालुका विधी सेवा समिती यावल,वकील संघ यावल व वनविभाग यावल यांचे संयुक्त विद्यमाने अतिदुर्गम अशा सातपुड्याप पर्वताच्या कुशीत अतिशय दुर्गम अशा काळाडोह भागात आदीवासी पाडयावर येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक…

स्कूल बस-एसटी बसच्या भीषण अपघातात २० जण जखमी,चार जण गंभीर

परभणी-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  परभणीच्या गंगाखेड शहरातील संत जनाबाई विद्यालयाच्या स्कूल बसचा आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे.या अपघातामध्ये २० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.त्यांच्यावर गंगाखेड उपजिल्हा…

नवीनवरी रात्रीतून अंगावरील एक लाख रुपये किंमतीच्या दागिन्यासह पसार !

बीड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मोठ्या हौसेने अडीच लाख देऊन लग्न करून आणलेली नवरी पळून जाण्याच्या तयारीत असताना मैत्रिणीसह पकडल्याचा प्रकार बीड शहरात घडला होता.ही घटना ताजी असतानाच नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एका तरुणाकडून…

“स्वार्थी राजकारणामुळे भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याचा धोका” पंतप्रधान मोदी

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मी महाराष्ट्र आणि देशातील सामान्य जनतेला भारतीय राजकारणात नव्याने येत असलेल्या एका विकृतीपासून सावध करु इच्छितो.ती विकृती म्हणजे शॉर्टकटचे राजकारण.देशातील काही नेते शॉर्टकटचे राजकारण करण्याच्या नादात…