Just another WordPress site

“गुरूजींची बदली झाली अन् शाळेतील पोर-पोरी धाय मोकलून रडली!!”

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ जुलै २३ सोमवार जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका गुरूजींची बदली झाली अन् शाळेतील पोर-पोरी तर धाय मोकलून रडलीच पण शाळेची गळती थांबविण्यासाठी पोरांना भाकरी करायला शिकवणारे गुरूजी जातात म्हटल्यावर

“अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही गल्लीपासून दिल्लीच्या कार्यकर्त्यांची इच्छा”

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-दि.२४ जुलै २३ सोमवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता अजित पवारांबरोबर शपथ घेतलेले ८ आमदार सरकारमध्ये स्थिर झाल्याचे चित्र दिसत असून  उपमुख्यमंत्रीपदासह अजित पवारांना

पुणे येथे पत्नी आणि पुतण्याची हत्या करून सहाय्यक पोलीस आयुक्ताची आत्महत्या

ॲड.आनंद महाजन,पोलीस नायक महाराष्ट्र प्रदेश (प्रतिनिधी) :- दि.२४ जुलै २३ सोमवार पुणे- पुणे शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली असून अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड वय ५७ वर्षे यांनी पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून…

निधी वाटपावरून ठाकरे गटावर अन्याय -अंबादास दानवे यांची सरकारवर टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ जुलै २३ सोमवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची सूत्रे हाती आल्यानंतर आठवडाभरातच राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीवर्षाव करण्यात आला असून त्यांनी या आमदारांच्या मतदारसंघातील

खाटीक समाज परिवर्तन संघटनेतर्फे लोकमान्य टिळक जयंती व वनसंवर्धन दिन साजरा

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२४ जुलै २३ सोमवार वातावरणातील वाढते प्रदुषण व पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास आणि त्याचे मानवी जिवनावर होत असलेले दुष्परिणाम याची जाणिव आता जोर धरु लागली असुन वृक्ष व वनसंवर्धन…

शेअर बाजार गुंतवणुकीवर वर्षात दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून ५५ लाखाची फसवणूक

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ जुलै २३ सोमवार
शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी प्रमुख व अन्य दोन साथीदारांची शेअर बाजारात गुंतवणुकीवर वर्षात दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून ५५ लाखाची फसवणूक केल्याची तक्रार सांगली

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा २७ वर;इर्शाळवाडी आणि बेस कॅम्प येथे जमावबंदी आदेश लागू

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२३ जुलै २३ रविवार इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा २७ वर पोहोचला असून दिवसभराच्या अथक प्रयत्नानंतर पाच मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले आहे यात चार

मणिपूर घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या- इंडियन लेडी शितलताई गजभिये यांची मागणी

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२३ जुलै २३ रविवार मणिपुर राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरु आहे किंवा पहायला मिळतो आहे.गेल्या काही दिवसांपासून यावर राज्य सरकारला जसे पाहिजे तसे नियंत्रण मिळवता आले नाही…

जळकापटाचे येथे नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने युवकाचा मृत्यू

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२३ जुलै २३ रविवार धामणगाव रेल्वे येथे गेल्या २४ तासापासून होणाऱ्या धुवाधार पावसामुळे सर्वत्र नदी नाल्याला पूर परिस्थिती निर्माण झाली असून तरीसुद्धा शेतकरी आपल्या शेतातील कामासाठी…

हिज ‘लॉर्डशिप’ ! जनता म्हणजे मुकी बिचारी मेंढरे आणि आपण त्यांना हाकतो

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२३ जुलै २३ रविवार जनता म्हणजे मुकी बिचारी मेंढरे आणि आपण त्यांना हाकतो अशी दृढ समजूत करून घेऊन पदासाठीचे विशेषाधिकार हे स्वत:चे जन्मसिद्ध अधिकारच वाटतात.आपले स्थान वेगळे आणि वरचढ…