कृषीकेंद्र परवाना रद्द करून नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.८ ऑगस्ट २३ मंगळवार
चांदुर बाजार तालुक्यातील दिलालपुर येथील संत्रा उत्पादक शेतकर्यांनी चांदूरबाजार येथील शिवार कृषी केंद्रात बुरशीनाशक औषधाची मागणी केली असता सदर औषध न देता…