सप्तश्रृंगी गडावर बस दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर १५ प्रवासी जखमी
नाशिक-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
१२ जुलै २३ बुधवार
सप्तश्रृंगी गडावरील घाट मार्गावर आज दि.१२ जुलै बुधवार रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे.या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून
…