कॉंग्रेस कमेटी अनुसुचित जाती विभाग तालुकाध्यक्षपदी अनिल जंजाळे यांची निवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२७ जुलै २३ गुरुवार
येथील युवा सामाजिक कार्यकर्त व दलित चळवळीचे खंबीर नेतृत्व अनिलभाऊ निळकंठ जंजाळे यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटी अनुसुचित जाती विभागाच्या यावल तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड…