सीबीआय कोर्टाकडून छोटा राजनची निर्दोष मुक्तता : दत्ता सामंत हत्याप्रकरण
ॲड.आनंद महाजन,पोलीस नायक
महाराष्ट्र प्रदेश (प्रतिनिधी) :-
दि.२९ जुलै २३ शनिवार
१९९७ मध्ये कामगार संघटनेच्या नेत्याच्या हत्येचा कट रचला होता हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नसल्या कारणाने सीबीआय कोर्टाकडून छोटा राजनची निर्दोष मुक्तता…