राज्यातील सर्वच भागात आज अतिवृष्टीचा इशारा
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ जुलै २३ शुक्रवार
राज्यातील सर्वच भागात आज दि.२८ जुलै शुक्रवार रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून २९ ते ३१ जुलैपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे
…