Just another WordPress site

..तर आज श्रद्धा जिवंत राहिली असती? ‘मोठा पुरावा’ दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- आफताब दररोज मला मारहाण करत असून तो माझी हत्या करून माझ्या शरीराचे तुकडे करून फेकून देईल अशी लेखी तक्रार श्रद्धाने २३ नोव्हेंबर २०२० रोजी नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात केली होती.श्रद्धाची ही भीती खरी…

राज्यपाल कोश्यारी यांचा उद्यापासून दिल्ली दौरा;राज्यपालपदावरुन गच्छंती होणार?

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उद्या आणि परवा म्हणजेच २४-२५ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली दौऱ्यावर जाणार असून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रातील उच्चपदस्थांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता असल्याचे…

अंगावर फेव्हिक्विक ओतून मांत्रिकाकडून नवदाम्पत्याची हत्या

राजस्थान-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राजस्थानमध्ये क्रूरतेचाही कळस गाठलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे.एका मांत्रिकाने विवाहित तरुण आणि त्याच्या प्रेयसीची हत्या केली असून त्याची क्रूरता पाहून पोलीसही चक्रावले आहेत.मांत्रिकाने सर्वात…

‘असल्या घाणेरड्या औलादींना आम्ही जास्त किंमत देत नाही.’-खासदार विनायक राऊत

बुलढाणा-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी ठाकरे गटातील खासदार संजय राऊत बोकडाची औलाद आहेत असे म्हणत जहरी टीका केली.यानंतर आता शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी आमदार…

दिशा सालियनचा १४ व्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत्यू-सीबीआयचा मोठा खुलासा

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा वाढवला होता.या प्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंपासून अनेकांनी गंभीर…

व्यसनमुक्ती केंद्रात पाठविल्याच्या रागातून तरुणाने केला चार जणांचा खून

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  दिल्लीच्या पालम भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या परिसरात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये दाम्पत्यासह २२ वर्षीय तरुणी आणि आजीचा समावेश आहे.अंमली पदार्थांच्या आहारी…

कर्नाटक सरकार सांगली जिल्ह्यातील ४० गावांवर दावा सांगण्याच्या तयारीत-बसवराज बोम्मई यांची माहिती

कर्नाटक-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  कर्नाटक सरकार सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगण्याच्या तयारीत आहे.जतमधील ४० गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा ठराव केला आहे त्यामुळे या ठरावांचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत…

यावलचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी अपघातात ठार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात अमळनेरचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे.ते आपल्या शासकीय वाहनाने नाशिकला कामानिमित्त जात असतांना हा अपघात झाला आहे. याबाबत माहिती अशी…

किरीट सोमय्यांविरोधात अनिल परब फौजदारी दावा दाखल करणार?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- दापोली येथील साई रिसॉर्ट पाडण्याची कारवाई तुर्तास थांबवण्यात आलेली आहे.न्यायालयाने या प्रकरणी ‘जैसेथे’चे आदेश दिले आहेत. दरम्यान आज सकाळीच भाजपाचे नेते किरीट सोमय्या या रिसॉर्टवर पोहोचले होते तसेच…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी ?

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे.कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे दोन हस्तकांकडून मोदींना मारणार असल्याची ध्वनिफीत व संदेश मुंबई वाहतुक पोलिसांना व्हॉट्सअपद्वारे…