Just another WordPress site

विवाहीत महिलेसोबत अश्लील चाळे करीत विनयभंग केल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ जुलै २३ बुधवार येथील शहरात राहणाऱ्या एका शिक्षकाच्या पत्नीचा घरात घुसून धमकी देत मनाला लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील चाळे करीत सदरील महिलेचा विनयभंग करीत घरातील मोबाईल हिसकावून नेल्याची घटना नुकतीच…

आदिवासी एकता परिषदेतर्फे यावल तहसीलसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ जुलै २३ बुधवार राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद संघटनेतर्फे काल दि.१८ जुलै मंगळवार रोजी यावल तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार संतोष विनंते यांना देण्यात…

“प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा”- विभागीय आयुक्त डॉ.निधी…

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाव्दारे खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपयात…

श्रावणमासा निमित्ताने सातपुडा निवासिनी श्री क्षेत्र मनुदेवी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ जुलै २३ बुधवार तालुक्यातील पश्चिम भागातील चिंचोली पासुन उत्तरेस सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या खान्देशवासीयांचे श्रद्धास्थान सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी येथे श्रावण अधिक मासानिमित्त…

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव ‘इंडिया’ (INDIA) जाहीर

बंगळुरू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ जुलै २३ मंगळवार आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला नमवण्यासाठी देशभरातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले असून या पक्षांची संयुक्त बैठक आज दि.१८ जुलै मंगळवार रोजी बंगळुरू येथे पार पडली.देशभरातील २६ पक्ष…

“दुसऱ्यांचे वस्त्रहरण करणाऱ्याचेच आज वस्त्रहरण झाले आहे” नाना पटोले यांची टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ जुलै २३ मंगळवार
भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला आहे या व्हिडीओंमध्ये दिसणारी व्यक्ती अश्लील कृत्य करताना दिसत आहे.एका मराठी

“सभागृहात संधी मिळाली तर मी योग्य पुरावे निश्चित देईन”-किरीट सोमय्या यांच्या कथित…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ जुलै २३ मंगळवार
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणावर शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आक्रमक झाले असून त्यांनी

“अखेर बच्चू कडू यांनी मंत्रीपदावरील दावा सोडला” दिल्लीत केली घोषणा

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ जुलै २३ मंगळवार
गेल्या काही महिन्यांपासून प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हे मंत्रीपदामुळे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.बच्चू कडू यांनी पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकारने

“महाराष्ट्रातील चिखल तसाच ठेवून भाजपाने आता उत्तर प्रदेशात चिखल केला”-सामनातून जहरी…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ जुलै २३ मंगळवार
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर अजित पवार गटाने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून इतकेच नाही तर यानंतर अजित पवारांसह त्यांच्या गटातील अनेक

बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ जुलै २३ मंगळवार
राज्यातील पुणे,रत्नागिरी,रायगड आणि विदर्भातील गडचिरोली,चंद्रपूर,गोंदिया,भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांना हवामान विभागाने आज दि.१८ जुलै मंगळवार रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून या