काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी दिला पूर्णविराम
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ जुलै २३, शुक्रवार
गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत व पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी