“महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतो आहे !आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला? !!”संजय राऊतांचा मुख्यमंत्री…
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले आहे.भाजपा,मनसे आणि शिंदे गटाकडून राहुल गांधींविरोधात…