पैठण नगरीत १८ नोव्हेंबर रोजी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा होणार ?
औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मंत्री संदीपान भुमरे यांचा गड मानल्या जाणाऱ्या पैठण नगरीत येत्या १८ नोव्हेंबर रोजी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा होणार आहे.अंधारे पहिल्यांदाच पैठणमध्ये सभा घेत असल्याने या सभेकडे सर्वांच्या…