शिंदे गटाच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या वाट्याला महत्त्वाची खाती
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ जुलै २३ शुक्रवार
राष्ट्रवादीत बंड करून भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला वित्त,सहकार,कृषी,महिला व बालकल्याण यासारखी महत्त्वाची खाती वाट्याला आली…