Just another WordPress site

उकळत्या वरणात पडून पाच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):- औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे यामध्ये उकळत्या वरणात पडून ५ वर्षीय बालकाचा तडफडून मृत्यू झाला आहे. कुटुंबातील सदस्यांनी सदर लहानग्या मुलाकडे लक्ष न दिल्याने हि घटना घडली आहे.हा चिमुकला…

श्री व्यास धनवर्षा सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध जाहीर

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेची सन २०२२ ते सन २०२७ या कालावधीसाठीची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली.रविवार दि. १३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत डॉ.सतिश सुपडू यावलकर यांची अध्यक्षपदी तर हेमंत…

यावलचे माजी नगरसेवक गुलाम रसुल (जग्गा शेठ)यांचे निधन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील बाबुजीपुरा परिसरात राहणारे सामाजीक कार्यकर्ते व केळीचे प्रसिद्ध व्यापारी तसेच नगर परिषदचे माजी नगरसेवक तथा नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान संचालक गुलाम रसुल अब्दुल नबी उर्फ (जग्गा शेठ ) यांचे वयाच्या…

भाजपवर टीका करणाऱ्या व्यक्तींना शिंदे गटात प्रवेश देताच कामा नये-भाजपची आक्रमक भूमिका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे मांडणाऱ्या नेत्या दीपाली सय्यद यांनी अलीकडे यू-टर्न घेत शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केला होता त्यानुसार दीपाली सय्यद या ठाण्यातील कार्यक्रमात…

जात पडताळणीचे अर्ज दाखल करण्याची सुविधा महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून द्या.

नाशिक पोलीस नायक(वृत्तसेवा):- शैक्षणिक कारणासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होतो यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची शक्यता बळावते.विद्यार्थ्यांची तारांबळ टाळण्यासाठी महाविद्यालयांमध्येच जात पडताळणीची…

पक्षचिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर उद्या दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेना पक्षाबद्दलचा वाद प्रलंबित असतानाच अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या याचिकेवर उद्या…

अलिबागच्या महिला तहसीलदारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथील जमिनीच्या बक्षीसपत्राची नोंद सात-बारावर करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या अलिबागच्या महिला तहसीलदार मीनल दळवी यांच्यासह एजंट राकेश चव्हाण याला शनिवारी रायगडच्या विशेष…

मुंबई पोलिस दलामधील २८ पोलिस उपायुक्तांच्या खात्यांतर्गत बदल्या जाहीर

पोलीस नायक(वृत्तसेवा):- मुंबई पोलिस दलामधील २८ पोलिस उपायुक्तांच्या नुकत्याच खात्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या.काही दिवसांपूर्वी बदली होऊन मुंबईत आलेले आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उपायुक्तांच्या नेमणुका करण्यात आल्या असून या…

जुन्या सरकारच्या काळातील गेलेले प्रकल्प आमच्या नावावर खपवू नये-मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची…

नागपूर-नायक(वृत्तसेवा):- जादूची कांडी फिरविल्याप्रमाणे कुठलाही प्रकल्प तीन-चार महिन्यांत येतो आणि जातो असे होत नाही.राज्यात सध्या विकासाभिमुख,उद्योगांचे स्वागत करणारे व चालना देणारे सरकार असल्याने तीन-चार महिन्यांत काय केले हे दिसेल असा…

भाजप राज्याच्या सत्तेवर असेपर्यंत महाराष्ट्राची पीछेहाट होत राहील-सचिन सावंत यांची टीका

 मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  "महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार असेपर्यंत दुप्पट वेगाने राज्याला मागे ओढले जात आहे"अशी टीका काँग्रेसचे सचिन सावंत यांनी शनिवारी टि्वटरच्या माध्यमातून केली आहे.वेदान्त फॉक्सकॉन,एअरबस प्रकल्प,बल्क ड्रग पार्क…