दारुड्या पतीकडून पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृन खून
जालना-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
जालना शहराजवळील सूतगिरणी कुंभेफळ शिवारातील एका दारूड्या पतीने माहेरी राहत असलेल्या पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्दयीपणाने खून केला ही घटना १० नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली…