“देशात दोनच ‘एम’ खोटे बोलतात,एक मीडिया आणि दुसरे मोदी” खासदार असदुद्दीन ओवेसी यांची खरमरीत…
अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
काही प्रसार माध्यमे मुस्लीम द्वेष पसरविण्याचे काम करीत असून देशात दोनच ‘एम’ खोटे बोलतात यात एक मीडिया आणि दुसरे मोदी आहेत अशी टीका ‘एमआयएम’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी रात्री
…