“वाघाचे कातडे पांघरून हे लांडगे जनतेची फसवणूक करत आहेत” अंबादास दानवेंचा हल्लाबोल
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाले असून शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा केला जात आहे.दरम्यान भारतीय जनता