“भाजपा आणि शिंदे गटातील भ्रष्टाचाराचे पुरावे ईडीला सुपूर्त” संजय राऊत यांची माहिती
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच महाविकास आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले असून उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत १२,००० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला