Just another WordPress site

‘खोके मुद्यावरून मानहानीची नोटीस दिल्यास सत्य जनतेच्या समोर येईल’एकनाथराव खडसेंची…

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदार आणि अपक्षांनी केलेल्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायाला मिळाली. या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन…

संजय राऊतांच्या सुटकेमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा आधार व बळ मिळेल?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेना खासदार आणि पक्षाचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जमीन मंजूर झाला. काल ७ वाजता ऑर्थर रोड जेलमधून राऊत यांची सुटका कऱण्यात आली.संजय राऊत तुरुंगातून बाहेर…

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची धाकटी कन्या श्रीजया राजकारणात सक्रीय होणार?

नांदेड-पोलीस नायक(वृत्तसेवा):- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल एका पाखराच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनेचा संदर्भ देत त्यांच्या राजकीय वारसदाराची जणू घोषणाच केली आहे.त्यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे धाकटी कन्या श्रीजया त्यांचा…

‘आपली सुटका झाल्याचा आनंद आहे’-जेलमधून सुटका झाल्यानंतर राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेना खासदार संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे यांनतर काल ७ वाजता ऑर्थर रोड जेलमधून राऊत यांची सुटका कऱण्यात आली.राऊत यांच्या स्वागताला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.'आपली…

संजय गांधी योजना प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी-राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने संजय गांधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विविध अनुदानाच्या लाभासाठी शेकडो लाभार्थ्यांचे प्रस्ताव हे मागील अनेक दिवसांपासुन प्रलंबीत असुन या संदर्भात प्रशासनाने…

ज्यांनी दबाव टाकला ते आता उघडे पडले-शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची टीका

औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेना नेते संजय राऊत यांना १०० दिवसांनंतर जामीन मंजूर झाला आहे यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया दिली तसेच मी न्यायपालिकेला धन्यवाद देईल हा…

राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.राज्यातील ७७५१ गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पार पडणार…

जिल्‍हा रुग्णालयात जिन्यात अडवून विवाहितेचा विनयभंग

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- जिल्‍हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक नऊ समोरील जिन्‍यात महिलेला अडवून एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिल्यावरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद…

शहराच्या विकासासाठी आपण कोणताही निधी कमी पडू देणार नाही-आमदार सुरेश भोळे

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- शहरातील रस्त्याची समस्या अतिशय गंभीर आहे त्यासाठी शासनाने ४२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे सदरील निधी मिळविण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे त्यातील काही निधी प्राप्तही होत आहे त्यासोबत आपण रस्त्याच्या…

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे.राऊतांच्या आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली त्यावेळी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा…