Just another WordPress site

न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड यांनी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे.डी.वाय चंद्रचूड हे पुढील दोन वर्ष सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पाहणार आहेत.१० नोव्हेंबर २०२४ रोजी ते या…

किनगाव येथून आज्ञात चोरट्यांनी मामाची मोटरसायकल भाच्याच्या घरून लांबविली

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील किनगाव येथून आज्ञात चोरट्यांनी मामाची मोटरसायकल भाच्याच्या घरून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत  पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाची नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली…

..या मंत्र्यांना हाकला नाहीतर महानाट्याची चौथी घंटा वाजायला लागेल !उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरत वाद ओढावून घेतला.या वादात आता शिवसेना…

दिल्लीसह उत्तर भारतात मध्यरात्रीच्या सुमारास जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  भारताची राजधानी असलेल्या दिल्लीसह उत्तर भारतात मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले या धक्क्यांनी दिल्ली पुन्हा हादरली तर भूकंपाचे केंद्रस्थान असलेल्या नेपाळमध्ये भूकंपामुळे ६ जणांचा…

‘खोके सरकार’म्हटल्यास अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात येणार ! विजय शिवतारे यांची पत्रकार…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- ‘खोके सरकार’ म्हणणाऱ्यांविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने आता आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरवले आहे.खोके सरकार म्हणणाऱ्यांना थेट मानहानीची नोटीस पाठवली जाणार आहे.‘पन्नास…

संजय राऊत यांच्या जामीनावर आज सुनावणी ; काय निर्णय दिला जाणार?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सध्या अटकेत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे दरम्यान आज न्यायालयाकडून नेमका काय निर्णय दिला जाणार याकडे सर्वांचे…

पालकमंत्री व विद्यमान अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्यासह २२ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी दि.७ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील,विद्यमान अध्यक्षा मंदाकिनी खडसे,माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांच्यासह २२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले…

यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मुख्यालयी राहात नसल्याने शासकिय कामे’राम भरोसे’

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे नेमणुक असलेल्या कार्यालयाच्या ठिकाणी राहात नसल्याने तालुक्यातील सुरू असलेली सर्व शासकीय निधीतील कामांवर कुणाचे ही नियंत्रण नसल्याने कामे ही सर्व राम भरोसे सुरू…

सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकून महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा जतन करुया-सुप्रिया सुळे यांचे आवाहन

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी गलिच्छ भाषा वापरल्याबद्दल खुद्द राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.सुप्रिया सुळेंनी एकामागून एक…

राज्यातील अधीक्षक व पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर

नाशिक-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्यात १०४ अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.शर्मिला घार्गे तथा शर्मिष्ठा वालावलकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक म्हणून सूत्रे स्वीकारतील.महाडचे उपविभागीय…