Just another WordPress site

यावल बस आगारात इंधन बचत व मार्गदर्शन शिबीर उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील एसटी आगारातील कर्मचाऱ्यासाठी इंधन पॅट्रोलिएम कॉन्वर्सन रिर्चस संरक्षण असोसिएशनच्या वतीने इंधन बचत प्रबोधन व मार्गदर्शन शिबीर पुणे येथील आर डी शेलोद यांच्या प्रमुख उपस्थित नुकतेच संपन्न झाले.यावेळी यावल…

…..हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे ऋतुजा लटके यांची भावुक प्रतिक्रिया

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी बाजी मारली आहे.ऋतुजा लटके याना 60 हजार पेक्षा जास्त मते मिळाली आहे.तर दुसऱ्या क्रमांकावर…

भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व मध्ये विजय-आशिष शेलार यांचे ट्विट

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर भाजपकडून अभिनंदनाऐवजी टीकेचा मारा सुरु झाला आहे यामध्ये भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी…

ठाकरे गटाने विजयाची मुहूर्तमेढ रोवली;ऋतुजा लटके ६६ हजार २४७ मते मिळवून विजयी

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंच्या राजकीय लढाईत बाळासाहेबांनी प्राणापेक्षा प्रिय जपलेली धनुष्यबाण ही निवडणूक निशाणी निवडणूक आयोगाने गोठवली.ठाकरे गटाचे धनुष्यबाण चिन्ह गेले पण उद्धव ठाकरेंच्या सेनेला मुंबईत असलेली…

…..तर त्यांच्या उमेदवाराला नोटाला आहेत तितकीच मते मिळाली असती-उद्धव ठाकरे यांची टीका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे.ऋतुजा लटके यांनी निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर उद्धव…

गुजरात निवडणुकीतून माघार घेतली तर…अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या ऑफर मुळे खळबळ

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गुजरात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याने येथे रणधुमाळी सुरु झाली आहे.दिल्ली आणि पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी आम आदमी पक्षाने आपली संपूर्ण ताकद लावली आहे.अशात…

देवेन्द्रजी सर्व कळसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार तुम्ही आहात-शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची…

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  मुक्ताईनगर येथील सभेला बंदी म्हणजे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या विरोधात मी न्यायालयात अपील करणार आहे.गुलाबराव पाटील म्हणतात लोक आमच्या पाठीशी आहेत जर लोक त्यांच्या पाठीशी आहेत तर वाय प्लस सुरक्षा घेऊन…

यावल शहरातील एकाची निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- शहरातील धनगरवाडा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.येथील शहरातील धनगरवाडा परिसरात राहणारे राजेंद्र गंगाधर…

फसवणारेच खुर्चीत असले तर फसवणूक होणारच !

पाचोरा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी सायंकाळी पाचोरा येथे भेट देऊन शेतकरी व शिवसैनिकांशी संवाद साधला. बनावट खतांसंदर्भात शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्यावर अहो सरकारच बनावट आहे त्यामुळे…

वाळूमाफियांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांची सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांविरोधात उठविलेले रान सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. ४)ही सुरूच होते मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान जिल्हाधिकारी अमन मित्तल,तहसीलदार…