तीन महिन्यापूर्वी हरविलेला मुलगा बाहेर असल्याचे सांगत महिलेचे अपहरण
परभणी-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
तीन महिन्यापूर्वी हरवलेला तुझा १७ वर्षांचा मुलगा बाहेर उभा आहे तू आमच्या सोबत चल असे म्हणून चार स्कार्फ बांधून आलेल्या महिलांनी एका विवाहितेचे अपहरण केल्याची घटना परभणीच्या पूर्णा शहरामध्ये नुकतीच घडली आहे…