जळगाव महाबळ येथे २३ एप्रिल रोजी सपनाताई खरात यांचा भिमगीतांचा कार्यक्रम
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
येथे भीम जयंती रौप्य महोत्सवी वर्ष २०२३ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्ताने दि.२३ एप्रिल २३ रविवार रोजी सायंकाळी ६.३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती संभाजी नगर,महाबळ जळगाव येथे…