मराठा आरक्षणाबाबतची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
मराठा आरक्षण रद्दबातल करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने गुरुवारी फेटाळल्या आहेत त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या राज्य…