Just another WordPress site

बसच्या खिडकीतून डोकावतांना लोखंडी खांब लागल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शहर बसमधून शाळेतून घरी निघालेल्या नववीच्या विद्यार्थ्याने बसच्या खिडकीतून डोकावताच लोखंडी खांब धडकल्याने १४ वर्षीय शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास…

शिंदे साहेब आपण युवा स्वाभिमान पार्टी आणि पाना हे चिन्ह घ्यावे मी आपल्यासोबत राहीन

दिलीप गणोरकर अमरावती विभागीय प्रमुख राज्यातील सत्तासंघर्ष सातत्याने नवनवी वळणे घेत असतानाच शनिवारी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे राखीव चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला होता.त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली…

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे आज रोजी निधन

नवी दिल्ली पोलीस नायक(वृत्तसेवा):- समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे आज रोजी निधन झाले आहे.दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी ८ वाजून १६ मिनिटांनी  वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा…

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना आगामी रणनीतीबाबत दिल्या महत्त्वाच्या सूचना;बैठक संम्पन्न

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या चिन्हाचा वाद निवडणूक आयोगासमोर गेला आणि आयागाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला.तसेच या पोटनिवडणुकीत कोणत्याही गटाने…

देवदर्शन घेऊन परतत असतांना भीषण अपघातात हैद्राबाद येथील बाप-लेकीचा जागीच मृत्यू

लातूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- काही दिवसांपूर्वी तुळजापूरहून देवीचे दर्शन करुन उदगीरला परतणाऱ्या भक्तांचा भीषण अपघात झाला होता आणि त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता.ही घटना ताजी असतानाच आज शिर्डीहून साईबाबांचे दर्शन घेऊन हैद्राराबादला…

शिवसेनेच्या नवीन चिन्हाबाबत उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचे सूचक संकेत

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवले आहे. याशिवाय उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला आता शिवसेना हे नावही वापरता येणार नाही.उद्धव ठाकरें करीता हा मोठा धक्का मानला जात…

धनुष्यबाण गोठवल्याबद्ल आज संध्याकाळी ६ वाजता मातोश्रीवर तातडीची बैठक

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट यांच्यात सुरू असलेल्या युद्धातील पहिल्या मोठ्या लढाईत उद्धव यांना शनिवारी रात्री मोठा हादरा बसला.धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह…

ईद-ए-मिलादचा इतिहास व महत्व

बाळासाहेब आढाळे,मुख्य संपादक  पोलीस नायक न्यूज ईद ए मिलाद माहिती :- पैगंबर हजरत मोहम्मद साहब यांचा जन्मदिवस जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा दिवस ईद मिलाद-उन्-नबी किंवा ईद-ए-मिलाद किंवा मावळिद म्हणूनही ओळखला जातो.इस्लामिक…

कोजागिरी पोर्णिमा कशाप्रकारे साजरी केली जाते ? कोजागिरी पौर्णिमेचे महत्व

ममता म्हसाने,महाव्यवस्थापक पोलीस नायक न्यूज  आपल्या भारत देशातील प्रत्येक राज्यामध्ये वैज्ञानिक तसेच धार्मिक कारणांमुळे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येत असते.कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा माडी…

चिन्ह गोठवल्यामुळे शिवसेना संपणार नाही तर उलट आणखी जोमाने उभी राहील

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण या दोन्हीवर दोन्ही गटांनी दावे केल्यानंतर शनिवारी सायंकाळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.चार…