“सरस्वतीच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे कुकर,३ पातेले व २ बदल्यांमध्ये आढळले”! पोलीस…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
लिव्ह इनमध्ये राहणार्या प्रेयसीची हत्या करून तिच्या शरीराचे असंख्य तुकडे करणार्या मनोज साने याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याने हत्या का केली ते अद्याप स्पष्ट झाले नाही.सरस्वती वैद्यचे…