Just another WordPress site

दसऱ्याच्या दिवशीच का साजरा करतात धम्मचक्र प्रवर्तन दिन?

बाळासाहेब आढाळे मुख्य संपादक पोलीस नायक    १४ ऑक्टोबर १९५६ रोजी भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भीमराव रामजी आंबेडकर(बाबासाहेबआंबेडकर)यांनी त्यांच्या ३ लाखांहून अधिक अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून…

विजेच्या खांबावर शॉक लागल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात विजेच्या खांबावरील लाईट दुरुस्त करण्यासाठी खांबावर चढलेला तरुणाचा विजेचा धक्का लागून तो खाली कोसळल्याने जखमी झाल्याची घटना मंगळवार दि.४ रोजी घडली होती.या जखमी तरुणाचा मंगळवारी…

दसरा मेळाव्यादरम्यान उद्या सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करावे

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-अगदी काही तासांवर शिवसेनेच्या दोन्ही गटांचा दसरा मेळावा येऊन ठेपला आहे.शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे पार पडत आहेत.शिवतीर्थावर ठाकरेंचा पारंपारिक दसरा मेळावा होईल तर वांद्रे कुर्ला संकुलातील…

“बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला वगळून तुम्ही शिवसैनिक होऊन दावा रं…हे गाणे शिवतीर्थ…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र आनंद शिंदे यांनी ४ दशकांपासून त्यांच्या आवाजाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व घराघरात लोकगीते व भीमगीते पोहोचली त्याच आनंद शिंदे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल करणारे गीत…

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे.मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेल्या देशमुख यांना ११ महिने गजाआड राहिल्यानंतर आज दिलासा मिळाला असून मुंबई…

शिंदे सरकारच्या शाळा बंदच्या निर्णयाविरोधात शिक्षकांचे काळ्या फिती लावून कामकाज

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्य शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाने पत्र काढून शून्य ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.त्यामुळे राज्यभरातील हजारो शाळा कायमच्या बंद होणार आहेत.या निर्णयाविरुद्ध सर्व जिल्हा…

ठाकरेंवर कुरघोडी करण्यासाठी दसरा मेळाव्यास शिंदे गटाकडून अयोध्येच्या संत महंतांनाच आमंत्रण

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- अगदी काही तासांवर शिवसेनेच्या दोन्ही गटांचा दसरा मेळावा येऊन ठेपला आहे.शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे पार पडत आहेत.शिवतीर्थ मिळविण्यासाठी दोन्ही गटांनी शर्थीचे प्रयत्न केले.अखेर मुंबई…

देवेंद्र फडणवीस व नाना पटोले यांच्यात बंद दाराआड वीस मिनिटे गुप्तगू

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा,शेतकऱ्यांना मदत,महागाई यासारख्या मुद्यांवरून राज्यातील सत्तारुढ व विरोधी पक्षांत कलगीतुरा सुरू आहे.दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत.एकीकडे…

मोबाईलवर गाणी लावली, पत्नीसोबत ठेका धरला; फ्लॅटमध्ये गरबा खेळता खेळता तरुणाचा मृत्यू

सूरत-पोलीस नायक(वृत्तसेवा):- सूरत(गुजरात) येथे घरात गरबा खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.एक दाम्पत्य त्यांच्या फ्लॅटमध्ये मोबाईलवर गाणी लावून गरबा खेळत होते.त्यादरम्यान तरुणाला अचानक भोवळ आली व तो बेशुद्ध होऊन कोसळला.शेजाऱ्यांच्या…

दसरा मेळाव्याची गर्दी जमविण्याकरिता ठाकरे – शिंदे गटांकडून हजारो एसटी,खासगी बसेसचे बुकिंग

 मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- ठाकरे व शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्याचे प्रयत्न सुरू असून वाहनांमधून अधिकाधिक कार्यकर्त्यांना मुंबईत घेऊन येण्याची स्पर्धा सुरू आहे.लहान-मोठ्या अशा एकूण दहा हजार वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईत…