Just another WordPress site

राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार ?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबत राज्य सरकारकडून तयारी सुरु करण्यात आली असून राज्य सरकारच्या या निर्णयाला कृतिशील शिक्षक संघटनेकडून विरोध करण्यात आला आहे.या निर्णयामुळे दुर्गम भागात…

घाटी रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर औरंगाबाद खंडपीठाने उपस्थित केले प्रश्नचिन्ह ?

औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.घाटी…

स्वेच्छा सेवा निवृत्ती निमिताने सरोदे दाम्पत्याने मानले सहकाऱ्यांचे आभार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-तालुक्यातील डोंगर कठोरा येथून नुकतेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेले दिवाकर सरोदे व सुलोचना सरोदे या दाम्पत्याने त्यांच्या कार्यकाळात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार आभार व्यक्त केले…

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आमदारांना अच्छे दिन

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-महाविकास आघाडीत निधीसाठी संघर्ष करावा लागलेल्या आमदारांना आता ‘अच्छे दिन’ आले आहेत.‘पत्र दिले की निधी’असे सूत्रच शिंदे-फडणवीस सरकारने अवलंबले आहे.आमदारांची नाराजी दूर करून अडीच वर्षे सरकार टिकवणे आणि तोंडावर…

फोनवर आता ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम’ शब्दांनी अभिवादन करावे लागणार

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-सरकारी कर्मचाऱ्यांना फोनवरुन आता 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम'या शब्दांनी अभिवादन करावे लागणार आहे याबाबतची घोषणा राज्याचे सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.याबाबतचा सरकारी…

चांदणी चौक घटनास्थळाच्या पाहणीकरिता जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे रात्रभर “जागरण”

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-आज मध्यरात्री एक वाजता चांदणी चौकातील पुल पाडण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी प्रामुख्याने उपस्थिती दिली.काही काळानंतर स्फोट झाला,पुल पडला व साफ सफाईचे काम सुरू करण्यात आले.त्यावेळी पहाटे ५ …

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात थेट लढत होणार

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे,शशी थरूर आणि झारखंडचे माजी मंत्री केएन त्रिपाठी यांनी उमेदवारी अर्ज भरले होते.मात्र आता केएन त्रिपाठी यांचा अर्ज बाद झाला आहे.स्वाक्षरीमध्ये तफावत आढळल्याने…

फाईव्ह जी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री शिंदेही झाले विद्यार्थी

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- पनवेल येथे फाईव्ह जी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे स्वत: विद्यार्थी बनले.खुर्चीऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले आणि…

पंकजा मुंडे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आपण पाच ते दहा वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्याचे नुकतेच वक्तव्य केले आहे.या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला…

राज्यातील २८ जिल्हा परिषदांचे आरक्षण जाहीर ; जळगाव सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राखीव

जळगाव-पोलीस नायक(जिल्हा प्रतिनिधी):- राज्यातील २८ जिल्हा परिषदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.या आरक्षण सोडतीमुळे आता लवकर निवडणुका होतील अशी आशा निर्माण झाली आहे.राज्यातील केवळ ९ ठिकाणी खुल्या गटासाठी आरक्षण पडल्याने इच्छुकांच्या पदरी…