देवगाव येथील लग्न मंडपात `पन्नास खोके एकदम ओके` च्या घोषणा
परभणी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अनेक आमदार व खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांकडून “५० खोके एकदम ओके”अशा घोषणाबाजी चांगल्याच गाजल्या.यापूर्वी देखील…