यावल येथील आसेमं ऑनलाईन सेंटरला अप्पर सहाय्यक आयुक्तांची सदिच्छा भेट
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील आसेमं ऑनलाईन सर्व्हिस सेंटरला आदिवासी विकास महामंडळाचे अप्पर सहाय्यक आयुक्त संदीप गोलाईत नाशिक यांनी नुकतीच सदिच्छा भेट देऊन आसेमं ऑनलाईन सर्व्हिस सेंटरच्या कार्याचे त्यांच्याकडून कौतुक करण्यात आले.…