रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खासदार शरद पवार यांची फेरनिवड
सातारा-पोलीस नायक(वृत्तसेवा) :-
रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खासदार शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली.आज दि.९ मे मंगळवार रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत शरद पवार यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची फेरनिवड करण्यात…