राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश पात्रता नीट परीक्षा उत्साहात
छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) ही प्रवेश परीक्षा रविवारी ७ मे २३ रोजी राज्यभरात ठिकठिकाणच्या केंद्रांवर…