तेल्हारा पोलिसांच्या आशीर्वादाने शहरात गुटख्याची सर्रास विक्री ; गुटखा माफिया सक्रिय ?
गोपाल शर्मा ,पोलीस नायक
अकोला जिल्हा (प्रतिनिधी) :-
तेल्हारा शहरात विविध ठिकाणी छुप्या मार्गाने अवैध गुटखा विक्री सुरू असून यामध्ये टॉवर चौक परिसर हा गुटखा विक्रीचा मुख्य अड्डा बनला आहे.संपूर्ण जिल्ह्यात अशीच परिस्थिती असल्याने…