शरद पवार व प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसाठीची भेट सकारात्मक : काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट महाविकास आघाडीसाठी…