यावल येथे आज आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबीर
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने समता फाऊंडेशन व लोकसेवक मधुकरराव चौधरी कालेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे आज दि.२५…