तालुक्यातील महिलांचा पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरव
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-
तालुक्यातील कोरपावली येथील ग्रामपंचायतच्यावतीने थोर समाजसेविका पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९६ जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने सामाजिक क्षेत्रात लक्ष वेधणारे…