ठाकरे व शिंदे गटापैकी शिवसेना कुणाची ? तिढा अजुन कायम
नवी दिल्ली-पोलीस नायक (प्रदेश प्रतिनिधी) :-उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटापैकी शिवसेना नेमकी कुणाची ? त्याचबरोबर बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर नेमका कोणता निर्णय द्यायचा हे आता पाच न्यायमुर्तींचा समावेश असलेले घटनापीठ ठरविणार…