चुंचाळे ग्रामपंचायतीतील दलीत वस्तीचे दफ्तर गायब;माहिती अधिकारात माहिती उघड
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायत मधील दलीत वस्तीचे रजिस्टरच गायब असल्याचा गजब प्रकार समोर आला आहे.सदरील बाब ही संविधान रक्षक दल भीमआर्मीचे महाराष्ट्र राज्य सचिव सुपडू संदानशिव यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर…