मंदाकिनी खडसे यांना भोसरी प्रकरणात पीएमएलए कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर
मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांना २०१६ च्या कथित भोसरी पुणे जमीन व्यवहार प्रकरणात १ लाख रुपयांच्या