विधानसभेची रणधुमाळी सुरू !! उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ ऑक्टोबर २४ मंगळवार
राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्वच नेत्यांकडून बैठकांचा धडाका सुरु आहे.महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु…