मोठी बातमी !! लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारने थांबवला !! नवे अर्जही स्वीकारणे बंद !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ ऑक्टोबर २४ शनिवार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी मोठी बातमी असून आतापर्यंत या योजनेअंतर्गत २ कोटी २० लाखांहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते प्राप्त झाले आहेत.परंतु…