Just another WordPress site

यावल तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड शामकांत कवडीवाले तर सचिवपदी ॲड सुजात तडवी यांची निवड !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०२ जुलै २५ बुधवार येथील तालुका वकिल संघाच्या अध्यक्षपदी ॲड शामकांत जी.कवडीवाले (यावल) व सचिवपदी ॲड शेखर सुजात तडवी (इचखेडा) तर ग्रंथपालपदी ॲड भूषण वी. महाजन (यावल) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड…

यावल महाविद्यालय कॉलेज कमेटी चेअरमनपदी प्रा.मुकेश येवले यांची नियुक्ती !! सेवानिवृत्ती कार्यक्रमातच…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०२ जुलै २५ बुधवार जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव या शैक्षणिक संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या मा.कार्यकारी संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने दि.१ जुलै २०२५ पासुन संस्था…

अनवर्दे येथे कृषि दिनानिमित्ताने ग्रामपंचायत तर्फे वृक्षारोपण !!

महेश बोरसे,पोलिस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.०२ जुलै २५ बुधवार तालुक्यातील अनवर्दे येथे काल दि.१ जुलै मंगळवार रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने गावात ठिकठिकाणी विविध…

अखेर निंबादेवी धरणात बुडून मरण पावलेल्या जळगावच्या तरुणाचा मृतदेह शोधण्यास पोलिसांना आले यश !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०१ जुलै २५ मंगळवार तालुक्यातील सावखेडासिम जवळील निंबादेवी धरणात जळगाव येथील रामेश्वर कॉलनी भागातील आठ तरुण हे रविवारची सुट्टी असल्याने निंबादेवी धरणावर आले असता होते.दरम्यान यातील एक १८ वर्षीय तरुण हा…

निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांनी जनतेची झोकून देऊन कामे करा-आमदार किशोर पाटील यांनी भडगाव येथील…

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- दि.०१ जुलै २५ मंगळवार मतदारांना गृहीत धरणारे राजकारणात कधीच यशस्वी होत नाही त्यामुळे निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांनी जनतेची झोकून देऊन कामे करा तरच जनता तुम्हांला निवडून देईल असे…

डोंगरकठोरा येथे वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषिदिन उत्साहात साजरा !! मान्यवरांच्या मार्गदर्शनाने…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०१ जुलै २५ मंगळवार तालुक्यातील डोंगरकठोरा येथे आज दि.१ जुलै मंगळवार रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे शिल्पकार स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महसूल,पंचायत समिती व कृषी विभाग…

यावल सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे तालुक्यातील विकास कामांना खीळ !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०१ जुलै २५ मंगळवार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता व सहाय्यक अभियंता यांची यावलहुन बदली झाली असून तालुक्यातील अजुन काहींच्या बदल्यांचे संकेत मिळाले आहे.दरम्यान यावल येथील  सार्वजनिक…

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे १२० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !! खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३० जून २५ सोमवार येथील श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात क्षितिज युवा फाउंडेशनच्या वतीने काल दि.२९ जून रोजी दहावी व बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार…

यावल नगर परिषदने विस्तारीत भागात वाहणाऱ्या नाल्याची सफाई न केल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२८ जून २५ शनिवार येथील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या फालक नगर व आयशा नगर या विस्तारीत वसाहतीला लागुन जाणाऱ्या नाल्याची नगर परिषद प्रशासनाकडून अद्यापपर्यंत सफाई करण्यात आलेली नसल्याने परिसरात…

यावल शिवसेना (उबाठा) च्या वतीने शहरातील विविध नागरी समस्यांबाबत नगर परिषद प्रशासनाला निवेदन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ जून २५ मंगळवार येथील यावल शहर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने शहरातील विविध नागरी समस्यांचे निवेदन व स्मरणपत्र नगरपरिषद प्रशासनाला प्रत्यक्ष भेट घेवून चर्चा करून नुकतेच निवेदन…