“आज बाळासाहेब असते तर ढोंग्याना शिवतीर्थावरच सोलून काढले असते”- सामनातुन विरोधकांवर…
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून विशेष अग्रलेख लिहिण्यात आला आहे.बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्वच अचाट आणि अफाट…