Just another WordPress site

यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश स्कुलमध्ये डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ ऑक्टोबर २४ मंगळवार येथिल व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कुलमध्ये आज दि.१५ ऑक्टोबर रोजी ए.पी.जे.अब्दुल कलाम याची जयंती साजरी करण्यात आली. प्रसंगी प्राचार्या रंजना महाजन,दिपाली धांडे…

राज्यात निवडणुका तर लागल्या पण ईव्हीएम घोटाळ्याच्या आरोपांचे काय ? !! निवडणूक आयोगाने दिले उत्तर

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ ऑक्टोबर २४ मंगळवार महाराष्ट्रात अखेर विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक आयोगाने जाहीर केले असून त्यानुसार राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर !! देवेंद्र फडणवीस यांची एका शब्दातली पोस्ट चर्चेत !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ ऑक्टोबर २४ मंगळवार  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून इतक्या दिवसांपासून महाराष्ट्राची निवडणूक कधी जाहीर होणार ? ही तारीख गुलदस्त्यात होती.आज निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव…

महाराष्ट्र निवडणुकीची तारीख जाहीर !! २० नोव्हेंबर रोजी निवडणूक तर २३ नोव्हेंबरला निकाल !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ ऑक्टोबर २४ मंगळवार जम्मू आणि काश्मीर येथील मतदारांनी निवडणुकीचा उत्सव उत्तम प्रकारे साजरा झाला.याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांचे आभार मानले.आज आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड…

महाराष्ट्राच्या निवडणुका आज जाहीर होणार !! आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ ऑक्टोबर २४ मंगळवार लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुका कधी होणार ? याची वाट राज्यातील मतदार आणि राजकीय पक्ष पाहत होते अखेर तो…

यावल तहसील कार्यालयात शेतकऱ्यांच्या नैसर्गीक आपत्तीची नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा अॅपचा प्रारंभ

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ ऑक्टोबर २४ सोमवार येथील तहसील कार्यालयाच्या माध्यमातुन एमआरएसएसी(MRSAC) आणि राज्य मदत व पुनर्वसन विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये…

“बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवणार” !! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ ऑक्टोबर २४ सोमवार  बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रासह देश हादरला.या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे.बाबा सिद्दीकी यांच्या…

बाबा सिद्दीकींच्या दोन पैकी एका मारेकऱ्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी !! तर दुसऱ्याची चाचणी होणार…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ ऑक्टोबर २४ सोमवार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची तिघांनी गोळ्या झाडून मुंबईतल्या वांद्रे या ठिकाणी हत्या केली.या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला.या प्रकरणात दोन…

दीक्षाभूमीचा स्तुप दिसतो सुंदर…पण त्यासाठी तब्बल ४५ वर्षांचा संघर्ष…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ ऑक्टोबर २४ शनिवार ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याची आठवण करून देणारा भव्य दिव्य दीक्षाभूमी स्मारक स्तुप देश विदेशात आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.मात्र हा स्तुप साकारताना अनेक लोकांना वर्षानुवर्षे संघर्ष…

धम्मचक्र प्रवर्तन दिन : दीक्षाभूमीवर लांबच लांब रांगा… पण कमालीची शिस्तबद्धता…दीक्षाभूमी…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ ऑक्टोबर २४  शनिवार धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यासाठी देश-विदेशातून लाखो अनुयायांचे आगमन शहरात झाले आहे.दीक्षाभूमीकडे जाणारे रस्ते भीम अनुयायांनी गजबजले आहेत.दीक्षाभूमी स्तुपात जाण्यासाठी लांबच लांब…