काँग्रेसचे २२ आमदार फुटणार? ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक दावा
औरंगाबाद-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे त्यातच आता काँग्रेसचेही २२ आमदार फुटणार असे मोठे विधान ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा…