Just another WordPress site

साकळी येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ जून २५ शनिवार भारतीय जनता पक्ष साकळी-किनगाव मंडळ यावल-पश्चिमच्या वतीने जागतिक योग दिवस निमित्ताने भवानी माता मंगल कार्यालय साकळी येथे योग शिबीर आयोजित  करण्यात आले.सुरुवातीला प्रस्तावना डॉ.सुनिल…

यावल येथे शिवसेनेच्या मागणीला यश !! नगरपालिका प्रशासनाने राबविली आवठवडे बाजारात स्वच्छता मोहीम !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ जून २५ शनिवार शिवसेनेच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला एका निवेदनाद्वारे देण्यात आलेल्या निवेदनानुसार शुक्रवारी भरणाऱ्या यावल शहरातील आठवडे बाजार संदर्भातील अत्यंत गंभीर समस्याबाबत तिथल्या नागरिकांनी…

यावल आगारातून मेहकर बस सुरु करण्याची प्रवासी वर्गातून मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ जून २५ शनिवार येथील एस टी आगारातुन लांब पल्यांच्या जाणाऱ्या बस गाडयांमुळे आगाराच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत असून यावल माहुरगडनंतर आता यावल मेहकर बस सुरू करण्यात यावी अशी आग्रही मागणी प्रवाशी…

मोहराळा येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला !! कूटुंबीयांनी व्यक्त केला घातपाताचा संशय !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ जून २५ शनिवार तालुक्यातील मोहराळा गावातुन गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह काल शुक्रवारी विहिरीत आढळून आला असुन तरूणाच्या कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला…

हिंगोणा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने वृक्षारोपण !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ जून २५ शनिवार तालुक्यातील हिंगोणा येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी यावल मंडळच्या वतीने प्रभात विद्यालय हिंगोणा तालुका यावल येथे योग कार्यक्रम सम्पन्न झाला.यावेळी कार्यक्रमात…

तळोदा-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ जून २५ शुक्रवार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ अंतर्गत तळोदा ते बऱ्हानपुर रस्त्याचे चौपदरीकरणासाठी तसेच शहराबाहेरील बाह्य वळणासाठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी भुसंपादनाच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच फैजपूर…

हडकाई नदीवर पुल बांधल्यास अनेक समस्या सुटतील-कृउबा सभापती राकेश फेगडे यांनी व्यक्त केला दूर…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.११ जून २५ बुधवार येथील शहराला लागुन वाहणाऱ्या हडकाई-खडकाई नदीच्या पात्रातुन जाणारा जुने कोरपावली रस्ता हा शेतीसाठी अत्यंत महत्वाचा मार्ग असून या मार्गाने फारच कमी वेळेत कोरपावली गाव ते यावल शहर गाठता…

महाराष्ट्र राज्य अनुसुचित जमाती आयोगास मंत्रीमंडळाची मान्यता-भाजप राज्य अनुसुचित जमाती मोर्चाच्या…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१० जून २५ मंगळवार गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या मागणीला अखेर न्याय मिळाला असुन राज्यातील आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी शासनाची निर्णायक वाटचाल करीत महाराष्ट्र राज्य अनुसुचित जमाती…

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत बिरसा मुंडा पुण्यतिथी साजरी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१० जून २५ मंगळवार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने काल महान आदिवासी नेते आणि आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी अत्यंत आदरपूर्वक साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात बिरसा…

कोरपावली येथे शेळी वाचवितांना तरूणाचा सांडपाण्याच्या खड्डयातील चिखलात पडून दुदैवी मृत्यु !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ जून २५ सोमवार तालुक्यातील कोरपावली येथील एका १८ वर्षीय तरूणाचा सांडपाण्याच्या खुडुयात पडून चिखलात गुदमरून दुदैवी मृत्यु झाल्याची घटना काल दि.०८ जून शुक्रवार रोजी घडली असुन याबाबत यावल पोलीस ठाण्यात…