Just another WordPress site

राज्यातील २८ जिल्हा परिषदांचे आरक्षण जाहीर ; जळगाव सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राखीव

जळगाव-पोलीस नायक(जिल्हा प्रतिनिधी):- राज्यातील २८ जिल्हा परिषदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.या आरक्षण सोडतीमुळे आता लवकर निवडणुका होतील अशी आशा निर्माण झाली आहे.राज्यातील केवळ ९ ठिकाणी खुल्या गटासाठी आरक्षण पडल्याने इच्छुकांच्या पदरी…

आजपासून मुंबईकरांचा आरामदायी प्रवास;पश्चिम रेल्वेने लोकल फेऱ्यांबाबत घेतला महत्त्वापूर्ण निर्णय

मुंबई पॉलिसिस नायक(प्रतिनिधी):-पश्चिम रेल्वेवरील तब्बल ३० लाखांहून अधिक प्रवाशांना सणासुदीच्या दिवसात दिलासा देणारी घोषणा पश्चिम रेल्वेने गुरुवारी केली आहे. प्रवास वेळेत बचत व्हावी, यासाठी १५ आणि १२ डब्यांच्या एकूण ५० लोकल फेऱ्यांचा विस्तार…

दुर्गा देवी महिमा व दुर्गेची नऊ शक्तिरूपे

मिनाक्षी पांडव पोलीस नायक(मुंबई विभाग प्रमुख)      दुर्गामाता ही हिंदूंची मुख्य देवी आहे ज्यांना देवी,आदिशक्ती आणि पार्वती,शाकम्भरी,जगदंबा आणि इत्यादी नावांनीही ओळखले जाते.ही एक हिंदू धर्मातील शस्त्रधारी देवी आहे.या दुर्गेची नऊ रूपे…

भुकेले राहण्यामुळे होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाय

पोलीस नायक(आरोग्यदूत):-बऱ्याच वेळा आपण आपल्या कामात इतके व्यस्त असतो कि भूक काय साधी तहानही जाणवत नाही.पण या कामाच्या नादात आपण आपले आरोग्य विसरतो आणि मग याचा गंभीर परिणाम आपल्याला भोगावा लागतो.अनेकदा काही लोक गडबडीत न खाता पिता थेट कामावर…

डोंगर कठोरा जि.प.शाळेत स्वेच्छा सेवा निवृत्ती कार्यक्रम संम्पन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत शुक्रवार दि.३० रोजी दिवाकर सरोदे व सुलोचना सरोदे या दाम्पत्याच्या स्वेच्छा सेवा निवृत्ती निमित्ताने शाळेच्या वतीने छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन…

कारमध्ये सहा एअरबॅग बसविणाबाबतची मुदत वाढविली;केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून केंद्र सरकारने सहा एअरबॅग अनिवार्य करण्याबाबतची अंमलबजावणी हि १ ऑक्टोबर २०२२ पासून करण्यात येणार होती परंतु सध्या केंद्र सरकारने ही तारीख १ ऑक्टोबर २०२३ अशी एक…

आईने मोबाईल दिला नाही या कारणावरून नाराज शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-आजकाल लहान मुले आपल्या आई-वडिलांकडे एक ना अनेक कारणांसाठी हट्ट करत असतात आणि या हट्टापायी ही मुले टोकाचे पाऊल देखील उचलत असतात.अशाच पद्धतीची एक घटना बारामती तालुक्यातील क-हावागज या गावात घडली आहे.आईने मोबाईल दिला…

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार ?

दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठीचे चित्र स्पष्ट झालं आहे.आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.त्यानुसार आज अखेर ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे,खासदार शशी थरूर आणि झारखंड काँग्रेसचे नेते केएन त्रिपाठी…

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली, अमन मित्तल नवीन जिल्हाधिकारी..

जळगाव :-पोलीस नायक(जिल्हा प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आज त्यांची बदली करण्यात आली आहे.गुरुवारी राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या त्यात राऊत यांची नांदेड…

गुलाम नबी आझाद यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा

जम्मू काश्मीर पोलीस नायक-(व्रुत्तसेवा):-काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम ठोकलेल्या गुलाम नबी आझाद यांनी आज आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. आझाद यांनी आपल्या नव्या पक्षाला डेमोक्रेटिक आझाद पार्टी असे नाव दिले आहे. आज जम्मू येथे पत्रकार…