शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे हे शिवसेनेतुन बाहेर पडल्यापासून शिवसेनेला जी गळती सुरु झाली आहे ती थांबण्याचे अजूनही नाव घेत नाही.यात अनेक पदाधिकारी नेत्यांचे प्रमाण मोठे आहे.हि शिवसेनेची होत असलेली गळती रोखण्याचे महत्वाचे आवाहन सध्या शिवसेना पक्षप्रमुख…