Just another WordPress site

अशीही श्रद्धांजली !! जो पुरस्कार प्रदान केला त्याला देण्यात आले रतन टाटांचे नाव !! महाराष्ट्र…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० ऑक्टोबर २४ गुरुवार  रतन टाटा यांचे काल दि.९ ऑक्टोबर बुधवार रोजी रात्रीच्या सुमारास निधन झाले त्यानंतर त्यांच्याबाबत अनेकजण पोस्ट करत आहेत.उद्योग विश्वाला एक आदर्श घालून देणारे पितामह म्हणून रतन…

उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न देण्याबाबत राज्य सरकारचा केंद्र सरकारला प्रस्ताव सादर

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० ऑक्टोबर २४ गुरुवार उद्योगपती रतन टाटा यांचे काल बुधवारी रात्री (दि.९ ऑक्टोबर) निधन झाले.मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली असून उद्योग…

उरण मध्ये एनएमएमटी चालू करण्याची नागरिकांची मागणी

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.०९ ऑक्टोबर २४ बुधवार अनेक महिण्यापासून उरणमध्ये एनएमएमटीची सेवा बंद आहे त्यामुळे नवी मुंबई मध्ये प्रवास करणाऱ्या विद्यार्थी,व्यापारी,नोकरदार, आबालवृद्धाना मोठया संकटाना…

भेंडखळ ग्रामपंचायतच्या वतीने महिलांना आरी वर्क प्रशिक्षण उत्साहात

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.०९ ऑक्टोबर २४ बुधवार भेंडखळ ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील महिलांना आरी वर्क प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम शितल घरत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालय येथे…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीच्या वतीने विविध मागण्यांसाठी सिडको कार्यालयासमोर आंदोलन

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.०९ ऑक्टोबर २४ बुधवार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधितांच्या विविध प्रश्नावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीने गेली ४ ते ५ वर्षे सातत्याने आवाज उठविला…

कुंदा ठाकूर व विश्रांती घरत यांच्या परिश्रमातून आदिवासी वाडीवर हायमास्टची सुविधा

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.०९ ऑक्टोबर २४ बुधवार उरण तालुक्यातील जासई ग्रामपंचायत हद्दीतील डुंबा अनुसूचित जाती व नवबौद्ध डुंबावाडी येथे तसेच जांभूळपाडा (नान डोंगरी )आदिवासी वाडी चिर्ले येथे अनेक…

प्रवाशी बसने अचानक पेट घातल्याने प्रवाशांची धावपळ !! नागरीकांच्या सतर्कतेने मोठी हानी टळली !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ ऑक्टोबर २४ बुधवार येथील बसस्थानकाजवळ जळगाव विदगाव मार्गे जाणारी यावल आगारातील एसटी बस क्रमांक एमएच २० बिएल १४०५ ही बस आज दुपारी १ वाजेच्या सुमारास प्रवाशी घेवून जळगावकडून यावलकडे येत असतांना…

योजनांचा पाऊस आणि अंमलबजावीणचा दुष्काळ !! अच्छे दिनचा नारा दिला होता त्याचे काय झाले ? उद्धव…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०९ ऑक्टोबर २४ बुधवार मी भाजपाला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले नाही त्यांचे हिंदुत्वाच्या नावाखाली जे काही थोतांड चालले होते त्यामुळे मी त्यांना सोडले असून आमचे हिंदुत्व कुणावर अन्याय करणारे हिंदुत्व…

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नवदुर्गांचा सन्मान

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.०८ ऑक्टोबर २४ मंगळवार श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या…

प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीत सामावून घेण्यासाठी युवा संघटना सोनारीतर्फे आमरण उपोषणाचा…

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.०८ ऑक्टोबर २४ मंगळवार उरण तालुक्यातील सोनारी गावची जमीन ही जेएनपीटी या राष्ट्रीय प्रकल्पासाठी संपादित झाली असून सोनारी गाव हे महसूली गाव असल्यामुळे व जेएनपीटी मुळे सोनारी…