Just another WordPress site

यावल नगर परिषदेवर पूर्णवेळ अधिकाऱ्याची नेमणुक करण्यात यावी-यावल तालुका शिवसेना शिंदे गटाची मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०४ जून २५ बुधवार येथील नगर परिषदेला कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याकारणाने नगरपालिकेमध्ये पूर्णवेळ व कायमस्वरूपी अधिकारी वर्ग मिळण्यात यावे तसेच पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांची बदली झाल्या असल्या…

गटनिदेशक पद “निवड यादी”चा घोळ !! लायक उमेदवाराला डावलून उमेदवाराची नियुक्ती !!…

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३० मे २५ शुक्रवार उपसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय प्रादेशिक कार्यालय मुंबई यांच्या वतीने सन २००३-०४ या कालावधीत प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त -इ मा व संवर्गातील गटनिदेशक या पदाची एक जागा…

जळगाव जिल्ह्यातील १४ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या जाहीर !!

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०३ जून २५ मंगळवार सन २०१५ चा महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ (न) चे पोटनियम (२) व त्याखालील सुधारित स्पष्टीकरणानुसार सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान…

यावल पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षकपदी रंगनाथ धारबळे रुजू तर प्रदीप ठाकूर यांची जळगाव येथे बदली !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०३ जून २५ मंगळवार येथील पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप खंडू ठाकूर यांची जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस स्टेशनला नुकतीच बदली झाली असून त्यांच्या जागी रंगनाथ त्र्यंबक धारबळे…

डोंगरकठोरा येथे आमदार अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘महाराजस्व समाधान शिबीर’ यशस्वी !! शिबिरात…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०२ जून २५ सोमवार तालुक्यातील डोंगरकठोरा येथे आज दि.०२ जून सोमवार रोजी महसूल मंडळ भालोद अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर श्री खंडेराव मंदिर ट्रस्ट सभागृह डोंगरकठोरा येथे आमदार अमोल…

हिंगोण्याजवळ दोन मोटार सायकलीच्या समोरासमोर धडकेत दोघे गंभीर जखमी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०२ जून २५ सोमवार तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ बुऱ्हाणपुर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर काल दि.०१ जून रविवार रोजी संध्याकाळी ६:३० वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला व…

यावल शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासोबतच आठवडे बाजारातील अतिक्रमण काढण्याबाबत मनसेची मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३१ मे २५ शनिवार येथील नगर परिषदच्या माध्यमातुन होणारा पाणीपुरवठा हा शहरात गेल्या आठ दिवसांपासून झालेला नसत्याने नागरीकांच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून पाणीपुरवठा शहरातील पाणी पुरवठा सुरळीत…

दहिगाव येथे पत्नीच्या निधनानंतर वयोवृद्ध पतीने देखील आठ दिवसातच घेतला जगाचा निरोप !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३१ मे २५ शनिवार तालुक्यातील दहिगाव येथील सुरेश आबा नगरात गेल्या आठवड्यात पत्नीच्या निधनानंतर तिच्या विरहाने पतीनेही पत्नीच्या पाठोपाठ जगाचा निरोप घेतल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान…

पाडळसे येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी !!

सुरज सपकाळे,पोलीस नायक पाडळसे,ता.यावल (प्रतिनिधी) :- दि.३१ मे २५ शनिवार तालुक्यातील पाडळसे येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या निमित्ताने आज दि.३१ मे शनिवार रोजी महादेव…

यावल नागरीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष शंशाक देशपांडे यांचे अल्पशा आजाराने निधन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३१ मे २५ शनिवार येथील निरामय हॉस्पीटलचे संचालक डॉ.शंतनु देशपांडे यांचे काका तसेच यावल नगर परिषदचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष शंशाकदादा प्रभाकर देशपांडे वय ६४ वर्ष यांचे आज दि.३१ मे २५ रोजी सकाळी ४…